दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात खो घालण्याच्या हालचाली सुरू, दिल्लीत प्रफुल्ल पटेल यांनी घेतली मोदी, शहा यांची भेट

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा मुद्या ऐरणीवर आला आहे. मात्र, या निर्णयाच्या सुरुवातीपासून विरोधात असणारे अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आता भाजपच्या दिल्लीतील नेत्यांच्या मदतीने विलीनीकरणात खो घालण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी पटेल यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. दोन्ही … Continue reading दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात खो घालण्याच्या हालचाली सुरू, दिल्लीत प्रफुल्ल पटेल यांनी घेतली मोदी, शहा यांची भेट