अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर अजितदादांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी शनिवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी एक मोठे विधान केले आहे. प्रफुल्ल पटेल यांची … Continue reading प्रफुल्ल पटेल यांची अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed