प्रज्वल रेवण्णा बलात्कारप्रकरणी दोषी, आज कर्नाटक उच्च न्यायालयाकडून शिक्षेची घोषणा

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आणि  जनता दल सेक्युलरचा माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णा याला कर्नाटक उच्च न्यायालयाने बलात्कार  आणि लैंगिक छळाच्या प्रकरणात दोषी ठरवले आहे. निर्णय देताच रेवण्णा न्यायालयातच ढसाढसा रडू लागला. न्यायालयाकडून उद्या शिक्षा जाहीर केली जाणार आहे. सेक्स टेप प्रकरणात रेवण्णावर खटला चालवण्यात आला. त्याच्यावर लैंगिक छळाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच … Continue reading प्रज्वल रेवण्णा बलात्कारप्रकरणी दोषी, आज कर्नाटक उच्च न्यायालयाकडून शिक्षेची घोषणा