मी स्वत:हून पक्ष सोडला नाही! देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत प्रताप पाटील चिखलीकर यांचा मोठा गौप्यस्फोट

गेल्या 15 वर्षात जवळपास सर्वच राजकीय पक्षांमध्ये फिरून आलेले आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मी स्वत:हून पक्ष सोडला नाही, तर तडजोडीसाठी मला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पाठवण्यात आले, असे विधान प्रताप पाटील चिखलीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन केले. प्रताप पाटील चिखलीकर आणि काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या अशोक … Continue reading मी स्वत:हून पक्ष सोडला नाही! देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत प्रताप पाटील चिखलीकर यांचा मोठा गौप्यस्फोट