गुरू आचरेकरांना वंदन करण्यासाठी शिष्य जमणार

हिंदुस्थानी क्रिकेटला रत्नांसह भारतरत्न घडवून देणाऱया गुरू द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांना गुरुपौर्णिमेनिमित्त आदरांजली वाहण्यासाठी त्यांचे ज्येष्ठ श्रेष्ठ शिष्य छत्रपती शिवाजी महाराज पार्प येथील  त्यांच्या स्मारकाजवळ एकत्र येणार आहेत. त्यामुळे क्रिकेटविश्वातील दिग्गज शिष्यांच्या उपस्थितीत ही आगळी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार असल्याची माहिती सुनील रमणी यांनी दिली. आपल्या अद्भुत मार्गदर्शनामुळे क्रिकेटच्या रथी महारथींना घडवणारे शिल्पकार गुरू रमाकांत … Continue reading गुरू आचरेकरांना वंदन करण्यासाठी शिष्य जमणार