महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू, राज्यपालांच्या शिफारसीवर राष्ट्रपतींची मोहोर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 19 दिवस झाले तरी नवीन सरकार स्थापन झालेले नाही. राज्यातील सत्तास्थापनेचा पेच कायम असताना राज्यपालांनी केलेली राष्ट्रपती राजवटीची शिफारस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मान्य केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती. राज्यपालांच्या शिफारसीवर राष्ट्रपतींनी मोहोर उठवली आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात राष्ट्रपती राजवट … Continue reading महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू, राज्यपालांच्या शिफारसीवर राष्ट्रपतींची मोहोर