Video – पाहा आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी शवसेना भवनात पत्रिकार परिषद घेत, राज्यातील शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाची माहिती दिली. तसेच डबल इंजिनाच्या सरकारवर आसूड ओढले. पाहा पत्रकार परिषदेचा व्हिडीओ