Live – 1 जूनपासून दररोज 200 रेल्वे गाड्या धावणार

1336

 • 1 लाख 20 हजार पीपीई किट रेल्वेने तयार केले आहेत.
 • जिथेही गरज असेल, कोणत्याही स्टेशनवर ट्रेन चालवायची असेल तर आम्ही इमरजन्सी ट्रेन चालवू
 • रेल्वेकडून स्थानकांबाहेरील गरजूंना मोफत अन्नवाटपही करण्यात आले
 • रेल्वेकडून मोठ्या प्रमाणात मास्क व पीपीई कीट तयार केले
 • रेल्वेचे 17 रुग्णालय कोविड उपचारांसाठी दिले.
 • रेल्वेचे पाच हजार कोचेस कोविड केअर सेंटरसाठी तयार केले
 • सर्व श्रमिक त्यांच्या घरी पोहोचत नाही तोपर्यंत श्रमिक ट्रेन चालवणार
 • 80टक्के मजूर हे उत्तर प्रदेश व बिहारमधले आहेत.
 • राज्य सरकारसोबत मिळून एक सिस्टम बनवली आहे.
 • 1 मे ला 4 ट्रेन धावल्या होत्या तर 20 मे ला 275 ट्रेन धावल्या आहेत.
 • रेल्वेमध्ये सोशल डिस्टंन्सिंगचे सर्व नियम पाळले जातील याची दक्षता घेतली.
 • रेल्वेमध्ये मजूरांना मोफत पाणी व जेवण दिले जात आहे.
 • 2600 पेक्षा जास्त रेल्वे गाड्या चालल्या आहेत. 35 लाख मजूरांनी प्रवास केला आहे
 • रस्त्याने चालणाऱ्या मजूरांचे समुपदेशन करून त्यांना श्रमिक रेल्वेने पाठवा असे आदेश राज्यांना देण्यात आले आहेत.
 • दर दिवसाला 200 हून अधिक रेल्वे गाड्या धावत आहेत.
 • देशात 4 कोटीपेक्षा जास्त मजूर रोजगारासाठी स्थलांतर करतात.
आपली प्रतिक्रिया द्या