थोडं सहन करू, पण अमेरिकेच्या टॅरिफ दबावाला बळी पडणार नाही- पंतप्रधान नरेंद्र मोदी

अमेरिकेच्या टॅरिफमुळे जगभरात तणाव निर्माण झाला आहे. हिंदुस्थानवर लादलेला टॅरिफ लागू करण्याची मुदत जवळ येत आहे. त्यामुळे निर्यातदार आणि उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. अमेरिका व्यापार करारासाठी दबाव टाकत आहे. तसेच टॅरिफही दुप्पट करण्यात आला आहे. त्यामुळे निश्चितच दबावाची परिस्थिती निर्माण होणार आहे. मात्र, आपण त्याचा … Continue reading थोडं सहन करू, पण अमेरिकेच्या टॅरिफ दबावाला बळी पडणार नाही- पंतप्रधान नरेंद्र मोदी