एपस्टिन फाइल्समध्ये मोदींचे नाव, इस्रायलमध्ये नाचल्याचा आणि गायल्याचा काँग्रेसचा दावा
अमेरिकेतील कुख्यात मानवी तस्कर व सेक्स स्कँडल्सचा सूत्रधार जेफ्री एपस्टिनशी संबंधित फाइल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आले आहे. मोदी यांची एपस्टिनशी भेटही झाली होती. तसेच, त्याच्या सल्ल्यावरून मोदी इस्रायलमध्ये नाचले आणि गायलेही होते, असा दावा काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने यासंदर्भातील ई-मेल व व्हॉट्सऍप संभाषणाचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. जेफ्री एपस्टिन याचा 2019 मध्ये न्यूयॉर्कच्या … Continue reading एपस्टिन फाइल्समध्ये मोदींचे नाव, इस्रायलमध्ये नाचल्याचा आणि गायल्याचा काँग्रेसचा दावा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed