India Pakistan War- तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वाची बैठक

हिंदुस्थान पाकिस्तान यांच्यातील चाललेल्या सद्यपरिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच तिन्ही दलाची बैठक बोलवली होती. यावेळी तिन्ही दलाचे प्रमुख बैठकीसाठी उपस्थित होते. पंतप्रधानांना तिन्ही दलाच्या प्रमुखांनी पंतप्रधानांना सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर बिथरलेल्या पाककडून वरचेवर हिंदुस्थानवर हल्ले करण्यात येत आहेत. हे हल्ले तिन्ही सैन्याकडून परतवून लावले जात आहेत. असे असले तरी देशाच्या … Continue reading India Pakistan War- तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वाची बैठक