पृथ्वी जाणार, यशस्वी येणार; शॉने मुंबई क्रिकेट सोडले, आता अन्य राज्यासाठी फटकेबाजी करणार
आपल्या वाढलेल्या वजनामुळे आणि तसेच गैरवर्तनामुळे नेहमीच चर्चेत असलेला धडाकेबाज सलामीवीर पृथ्वी शॉ आता मुंबई क्रिकेट संघ सोडतोय. मुंबई क्रिकेट संघातून संधी मिळत नसल्यामुळे त्याने आपली फटकेबाजी अन्य राज्यासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई क्रिकेट संघटनेनेही (एमसीए) त्याला तत्काळ ना हरकत प्रमाणपत्र देत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच तीन महिन्यांपूर्वी मुंबई सोडून गोव्याला गेलेल्या यशस्वी … Continue reading पृथ्वी जाणार, यशस्वी येणार; शॉने मुंबई क्रिकेट सोडले, आता अन्य राज्यासाठी फटकेबाजी करणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed