Operation Sindoor Debate – डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलत आहेत असे थेट सांगा, प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामवर लोकसभेत झालेल्या चर्चेवरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्री दोघांवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री दोघेही सत्य बोलायला टाळाटाळ करत आहेत, असा आरोप प्रियांका गांधी यांनी केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प खोटे बोलत आहेत हे पंतप्रधानांनी सरळ सरळ सांगावे, असे आव्हान प्रियांका … Continue reading Operation Sindoor Debate – डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलत आहेत असे थेट सांगा, प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा