Operation Sindoor Debate – गृहमंत्री माझ्या आईच्या अश्रूंवर बोलले, पण युद्धविराम का केला? याचे उत्तर दिले नाही; प्रियंका गांधींचा अमित शहांवर घणाघात

ऑपरेशन सिंदूर, दहशतवाद, देशाची सुरक्षा या सर्वांवर केंद्र सरकारने चर्चा केली. पण या दरम्यान सतत एक गोष्ट खटकत होती. त्या दिवशी 22 एप्रिल 2025 ला 26 नागरिकांना आपल्या कुटुंबियांसमोरच खुलेआम मारण्यात आले. मग हा हल्ला कसा झाला? का झाला? असे सावल उपस्थित करत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी सरकारच्या धोरणांची चिरफाड केली. मणिपूर जळालं, दिल्लीत दंगली … Continue reading Operation Sindoor Debate – गृहमंत्री माझ्या आईच्या अश्रूंवर बोलले, पण युद्धविराम का केला? याचे उत्तर दिले नाही; प्रियंका गांधींचा अमित शहांवर घणाघात