काँग्रेसमध्ये ‘तृणमूल’च्या विलीनीकरणाचा प्रस्ताव?
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर फुटीच्या उंबरठय़ावर असलेला ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी ममतांपुतसा प्रस्ताव ठेवल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. बंगालच्या निकालानंतर ममतांची तृणमूल काँग्रेस अडचणीत आहे. बहुतेक आमदार व खासदारांनी ममता बॅनर्जी यांची साथ सोडली असून … Continue reading काँग्रेसमध्ये ‘तृणमूल’च्या विलीनीकरणाचा प्रस्ताव?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed