जपा हृदयाचे आरोग्य! व्हिडीओतून जनजागृतीचा संदेश

घोरणे हा बहुतेकदा घरातील एखाद्या व्यक्तीसाठी नेहमीच विनोदांचा प्रकार ठरतो. जोडीदार हा त्रास सहन करत असतात आणि अनेकदा मित्रमैत्रिणी त्यावरून चिडवत असतात, डिवचत असतात. पण जर तो आवाज केवळ त्रासदायक नसेल तर काय? तुमचे हृदय तुम्हाला कोणत्यातरी मदतीसाठी विचारत तर नसेल ना? जागतिक हृदय दिनानिमित्त आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या नव्याने तयार करण्यात आलेल्या … Continue reading जपा हृदयाचे आरोग्य! व्हिडीओतून जनजागृतीचा संदेश