मी सामना संपवू शकत नाही… विराट कोहलीशी तुलना करताच बाबर आझम संतापला; रिपोर्टरला फटकारले

पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) हैदराबाद किंग्जमनविरुद्धच्या सामन्यात पेशावर झल्मीचा कर्णधार बाबर आझमने 43 धावांची खेळी केली, मात्र सामना शेवटपर्यंत नेण्यात तो अपयशी ठरला. झल्मीने 146 धावांचे लक्ष्य अगदी शेवटच्या चेंडूवर गाठले. बाबरने 37 चेंडूत 43 धावा करून चांगली सुरुवात केली होती, परंतु डावाच्या मध्यात तो बाद झाल्याने पुन्हा एकदा त्याच्या ‘फिनिशिंग’ क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले … Continue reading मी सामना संपवू शकत नाही… विराट कोहलीशी तुलना करताच बाबर आझम संतापला; रिपोर्टरला फटकारले