मोदी सरकारने घोर निराशा केली, जनतेच्या थेट प्रतिक्रिया

58

सामना ऑनलाईन । मुंबई/ठाणे

नोटाबंदी आणि जीएसटीनंतर आता तरी मोदी सरकार सामान्य जनतेला दिलासा देणारा अर्थसंकल्प सादर करेल अशी आशा सबंध देशाला होती. मात्र मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पाकडे चातकापेक्षाही आतूर होऊन वाट पाहाणाऱ्या जनतेच्या पदरी घोर निराशा पडली. मध्यम वर्गाला आयकरामध्ये दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र त्यामध्येही कोणताही बदल झाला नसल्यानं हा वर्ग साफ नाराजी व्यक्त करतो आहे. ठाणे पोस्ट नावाच्या एका चॅनलने घेतलेल्या व्हिडिओतून अशाच प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे. पाहा जनता काय म्हणते…

व्हिडिओ:

आपली प्रतिक्रिया द्या