पुण्यातील ‘डीजेवाले बाबू’ विद्यानंद बापटांवर हल्ला, कायदा आणि सुव्यवस्थेचा बॅण्ड वाजला

पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बॅण्ड वाजला. गणेशोत्सवात डीजे आणि कर्णकर्कश लाऊडस्पीकरला बंदी घालण्याची मागणी करणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर आज हल्ला करण्यात आला. मीडियाशी बोलत असतानाच संतोष चव्हाण नावाच्या इसमाने त्यांना मारहाण केली. पोलिसांनी हल्लेखोर चव्हाण याला अटक केली आहे. पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवात होणाऱया ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा विद्यानंद बापट यांनी गेल्या काही दिवसांपासून लावून धरला … Continue reading पुण्यातील ‘डीजेवाले बाबू’ विद्यानंद बापटांवर हल्ला, कायदा आणि सुव्यवस्थेचा बॅण्ड वाजला