बड्या बिल्डरच्या मुलाच्या पॉश कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू

शहरातील कल्याणीनगर भागात बडय़ा बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगातील पोर्शे कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास कल्याणीनगर जंक्शन चौकात हा थरार घडला. अपघातानंतर पसार होण्याच्या तयारीत असलेल्या कारचालकाला नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिस अवधिया व अश्विनी … Continue reading बड्या बिल्डरच्या मुलाच्या पॉश कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू