Pune Crime – तोंडावर स्प्रे मारत कुरियर बाॅयने तरुणीवर केला बलात्कार, धमकीही दिली

राज्यामध्ये सध्याच्या घडीला महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. यात सांस्कृतिक राजधानीचे शहर पुणेही मागे नाही. पुण्यात महिला अत्याचाराच्या घटना दिवसागणिक वाढताना दिसत आहेत. स्वारगेट बस स्थानकात तरूणीवर झालेल्या, अत्याचाराच्या घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा पुणे हादरले आहे. कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या 25 वर्षांच्या तरूणीवर एका कुरिअर बॉयने बलात्कार केल्याचे दुष्कृत्य समोर … Continue reading Pune Crime – तोंडावर स्प्रे मारत कुरियर बाॅयने तरुणीवर केला बलात्कार, धमकीही दिली