Pune crime news – अनैतिक संबंधातून महिलेसह तिच्या दोन मुलांचा खून, रांजणगाव परिसरातील तिहेरी खुनाचा उलगडा

रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत 25 मे रोजी झालेल्या तिहेरी खून प्रकरणाचा उलगडा करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. हा खून महिलेच्या नातेवाईकानेच अनैतिक संबंधांतून केला असल्याचे उघड झाले आहे. आरोपीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. सहा वेगवेगळ्या पथकांनी राज्यभर केलेल्या तपासानंतर मृत महिलेची ओळख पटवून हा गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे. स्वाती केशव सोनवणे (वय … Continue reading Pune crime news – अनैतिक संबंधातून महिलेसह तिच्या दोन मुलांचा खून, रांजणगाव परिसरातील तिहेरी खुनाचा उलगडा