पुणे एक्स्प्रेस वेची 32 तासांनंतर सुटका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी संध्याकाळी 6च्या सुमारास प्रोपलेन गॅस वाहून नेणारा टँकर उलटल्याने वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडाला होता. वाहनचालक व प्रवाशांना तळमळत रात्रही गाडीतच काढावी लागली. अखेर मोठय़ा प्रयत्नाने ज्वलनशील असलेला टँकर हलवण्यात यश आल्याने मध्यरात्री दोननंतर वाहतूक सुरू झाली आणि एक्सप्रेस वेने तब्बल 32 तासांनंतर मोकळा श्वास घेतला. एक्सप्रेस वेच्या इतिहासातील अशा … Continue reading पुणे एक्स्प्रेस वेची 32 तासांनंतर सुटका
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed