अजित पवार गटाची शरद पवार गटावर कुरघोडी, 18 जागा ठरलेल्या असताना 4 जागांवर बोळवण

विधानसभा निवडणुकीला हट्ट करून पिंपरी-चिंचवड शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघ लढविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महापालिका निवडणुकीत उमेदवार देताना पुरती नाचक्की झाली आहे. महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी झाल्याचा मोठा गाजावाजा केला असतानाच, शरद पवार गटाला फक्त एकाच प्रभागातील चार जागा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अजित पवार गटाने शरद पवार गटाला गुंडाळल्याची भावना कार्यकत्यांमध्ये झाली … Continue reading अजित पवार गटाची शरद पवार गटावर कुरघोडी, 18 जागा ठरलेल्या असताना 4 जागांवर बोळवण