शेतकऱ्यांनी कर्जफेडीची सवय लावावी सारखं फुकटात कसं मिळणार? अजित पवार यांचे वादग्रस्त वक्तव्य

शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने 30 जून 2026 पर्यंत यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे. सरकारच्या या आश्वासनाबाबत प्रश्न उपस्थित होत असतानाच शेतकऱ्यांनी पण वेळेत कर्ज फेडण्याची सवय लावावी, सारखं फुकटात कसं चालणार? असे वादग्रस्त वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. बारामतीमधील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ अजित पवार यांच्या … Continue reading शेतकऱ्यांनी कर्जफेडीची सवय लावावी सारखं फुकटात कसं मिळणार? अजित पवार यांचे वादग्रस्त वक्तव्य