झारीतील शुक्राचार्य कोण? पबला कोणाचा आशीर्वाद? खासदाराचा भाजपला घरचा आहेर

पुणे शहरातील जीवन हलाखीचे झाले आहे. नागरी इंडेक्स खालावला आहे. पुण्यातून हडपसरला पोहोचायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात माणूस मुंबईला पोहोचतो. विकास आराखड्यानुसार रस्ते विकसित होत नसल्याने निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे पुण्यातील राहणीमानाचा दर्जा खालावला आहे. अशा बुडणाऱ्या जहाजाचे कॅप्टन आयुक्तांना केल्याची टीका करत खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. खासदार डॉ. … Continue reading झारीतील शुक्राचार्य कोण? पबला कोणाचा आशीर्वाद? खासदाराचा भाजपला घरचा आहेर