गुंडांच्या कुटुंबीयांवर अजित पवार मेहेरबान! कुख्यात गजा मारणेच्या पत्नीला, आंदेकरच्या सुनेसह भावजयीला उमेदवारी

पुणे राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न कोणी केल्यास, त्याला बिनधास्त टायरमध्ये घाला. कोयता गँग संपवण्यासाठी पुणे पोलिसांनी पुढाकार घ्यावा. यासह गुन्हेगारीला थारा देणार नाही, अशी वक्तव्य करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाने पुण्यातील कुख्यात गुंडांच्या कुटुंबीयांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाषणांमध्ये पतंगबाजी करणारे अजित पवार निवडणुकीत गुंडांच्या घराण्यांवर मेहेरबान का होतात? असा प्रश्न पुणेकरांकडून उपस्थित केला जात … Continue reading गुंडांच्या कुटुंबीयांवर अजित पवार मेहेरबान! कुख्यात गजा मारणेच्या पत्नीला, आंदेकरच्या सुनेसह भावजयीला उमेदवारी