पुण्यात शिवसेना, काँग्रेस, मनसेची आघाडी पक्की

पुणे महापालिकेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि मनसेसह समविचारी पक्षांची महाविकास आघाडी पक्की झाली आहे. पहिल्या टप्प्यात काँग्रेसला 60 जागा तर शिवसेनेला 45 जागांचे वाटप अंतिम झाले आहे. त्या जागांवरील उमेदवारांना दोन्ही पक्षांनी एबी फॉर्म दिले आहेत. उर्वरीत जागांचेही वाटप अंतिम टप्प्यात आहे. मंगळवारी सकाळपर्यंत उर्वरित सर्व जागावाटपाचा निर्णय होईल, अशी माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत … Continue reading पुण्यात शिवसेना, काँग्रेस, मनसेची आघाडी पक्की