पुण्यातील वाहनांच्या नंबरप्लेटवर आता ‘एमएच-61’ , एमएच 12ची मालिका अखेरच्या टप्प्यात

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन नोंदणीसाठी वापरली जाणारी ‘एमएच-12’ ही मालिका अखेरच्या टप्प्यात आली असून तिच्यातील उपलब्ध क्रमांक येत्या दोन ते तीन दिवसांत संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन वाहनांची नोंदणी खोळंबू नये, यासाठी ‘एमएच-61’ ही स्वतंत्र नोंदणी मालिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली. त्यामुळे पुण्यातील वाहनांवर आता एमएच … Continue reading पुण्यातील वाहनांच्या नंबरप्लेटवर आता ‘एमएच-61’ , एमएच 12ची मालिका अखेरच्या टप्प्यात