मला वाटलं माझ्यावर इमारत कोसळली! सुदैवी मजुराने सांगितली काळरात्रीची कहाणी

सामना ऑनलाईन, पुणे पुण्यामध्ये एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यू झाला आहे. मूळचा बिहारचा असलेल्या बिमल शर्मा याने या सगळ्यांचा मृत्यू त्याच्या डोळ्याने पाहिला आहे. शनिवारचा दिवस त्याच्यासाठीही काळ बनून आला होता, मात्र दैव बलवत्तर असल्याने त्याचा जीव बचावला. ‘सगळे जण झोपलेले असताना एक मोठा आवाज आला, मला वाटलं की इमारतच माझ्या अंगावर … Continue reading मला वाटलं माझ्यावर इमारत कोसळली! सुदैवी मजुराने सांगितली काळरात्रीची कहाणी