पंजाबमध्ये धार्मिक मिरवणूकीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

516

पंजाबमधील तरनतारन भागात नगर किर्तनाच्या वेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यासाठी ट्रॅकभरून फटाके आणले होते. या ट्रकमधील फटाक्यांना आग लागून स्फोट झाला व त्या स्फोटामुळे 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 11 जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

बाब दीप सिंह यांच्या जयंतीनिमित्त तरनतारन येथील पहुविंड गावात हे नगर किर्तन ठेवण्यात आले होते. हे नगरकिर्तन टाहिला साहिब गुरुद्वाराकडे जात होते. यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी केली जाणार होती

आपली प्रतिक्रिया द्या