दोस्त आशू आता दिग्दर्शनात

77

सामना ऑनलाईन । मुंबई

‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेने प्रेक्षकांना भुरळ घातली होतं. त्यातला प्रेक्षकांचा लाडका ‘आशू’. हा आशू अर्थात पुष्कराज चिरपुटकर आता दिग्दर्शनात उतरला आहे.

त्याने एका शॉर्टफिल्मचे दिग्दर्शन केले असून, सध्या त्याच्या एडिटिंगचे काम सुरू आहे. लवकरच तो एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांना भेटणार आहे. त्याची ही शॉर्ट फिल्म पूर्ण झाल्यावर ती फेस्टिव्हलसाठी पाठवण्याचा त्याचा विचार आहे. तेव्हा आशूला पुन्हा एकदा नव्या भूमिकेत भेटण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या