सायना, सिंधूचे आव्हान संपुष्टात

19

बर्मिंगहॅम – स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू या हिंदुस्थानी खेळाडूंना ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. या दोघींच्या पराभवाबरोबरच हिंदुस्थानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

आपली प्रतिक्रिया द्या