वारंवार सांगूनही ऐकलं नाही! कतारने अमेरिकेसह ट्रम्प प्रशासनाला सुनावले खडे बोल; गॅस प्रकल्पांवरील हल्ल्यामुळे संतापाचा स्फोट

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जगावर मोठे ऊर्जा संकट उभे ठाकले आहे. अमेरिका-इस्रायलने इराणच्या तेल साठ्यांवर हल्ले केले आहेत. तर इराणनेही पलटवार करत आखातातील तेल-गॅस प्लांटवर हल्ले चढवले आहे. इराणने गॅस हबवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे कतारचे मोठे नुकसान झाले असून हे नुकसान भरून काढण्यासाठी 4 ते 5 वर्ष लागतील असा अंदाज आहे. … Continue reading वारंवार सांगूनही ऐकलं नाही! कतारने अमेरिकेसह ट्रम्प प्रशासनाला सुनावले खडे बोल; गॅस प्रकल्पांवरील हल्ल्यामुळे संतापाचा स्फोट