Ashes 2025 – खेळपट्टीवरून ‘डबल ढोलकी’ वाजवणाऱ्यांना अश्विनने बदडून काढले, पर्थचा दिला दाखला

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात पर्थ येथे सुरू असलेल्या अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी तब्बल 19 विकेट्स पडल्या. प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियाने 172 धावांमध्ये गुंडाळले. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने सात विकेट्स घेतल्या. त्यानंतर इंग्लंडनेही जोरदार प्रत्युत्तर देत दिवस अखेर ऑस्ट्रेलियाची अवस्था 9 बाद 123 अशी बिकट केली. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने 5 … Continue reading Ashes 2025 – खेळपट्टीवरून ‘डबल ढोलकी’ वाजवणाऱ्यांना अश्विनने बदडून काढले, पर्थचा दिला दाखला