‘माझा बाप मुख्यमंत्री, आमदार, खासदारही नव्हता’, शिंदे-विखे कुटुंबामध्ये वाकयुद्ध रंगले

‘राम शिंदेचा बाप मुख्यमंत्री नव्हता, आमदार नव्हता, खासदार नव्हता. त्यामुळे मला चॅलेंज करण्याचा कोणता प्रश्न येत नाही. मी सर्वसामान्यांतून आलेलो आहे व जनतेने मला त्या वेळेला निवडून दिले आहे. सर्व पदे मी भोगली आहेत. पक्षाचेही योगदान त्यामध्ये आहे. त्यामुळे मला चॅलेंज विखे कुटुंबीयांनी करू नये’, असा इशारा माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी दिला. ते नगरमध्ये … Continue reading ‘माझा बाप मुख्यमंत्री, आमदार, खासदारही नव्हता’, शिंदे-विखे कुटुंबामध्ये वाकयुद्ध रंगले