राफेलवर ‘ॐ’ गिरवला, संरक्षणमंत्र्यांकडून फ्रान्समध्ये विधीवत शस्त्र पूजन

हिंदुस्थानच्या लष्कराच्या करारांपैकी सर्वाधिक चर्चेत राहिलेलं ‘राफेल’ हे लढाऊ विमान अखेर हिंदुस्थानकडे सुपूर्द करण्यात आले आहे. विजयादशमीच्या दिवशी शस्त्र पूजन केले जाते.