आम आदमी पार्टीने राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा यांची अचानक पक्षाच्या उपनेतेपदावरुन उचलबांगडी केली आहे. त्यांच्या जागी अशोक मित्तल यांची नियुक्ती केली आहे. राज्यसभा सचिवालयाला यासंदर्भात पक्षाने पत्र लिहून माहिती दिली. यानंतर ‘आप’चे खासदार राघव चढ्ढा शुक्रवारी सकाळी सोशल मीडियावर एक पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. गप्प करण्यात आलंय, पण पराभूत नाही, असे म्हणत त्यांनी ‘आम … Continue reading गप्प करण्यात आलंय, पण पराभूत नाही! उपनेतेपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर राघव चढ्ढा यांची ‘आम आदमी’साठी खास पोस्ट
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed