हॉकीपटू रघुनाथने दिले निवृत्तीचे संकेत

26

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

हिंदुस्थानचा हॉकीपटू व्ही. आर. रघुनाथने निवृत्तीचे संकेत दिले आहेत. वर्षभरापूर्वी हिंदुस्थानी हॉकी संघातील प्रमुख खेळाडू म्हणून ओळखला जाणारा व्ही. आर. रघुनाथ सध्या या संघात नाही. रोलॅण्ट ओल्टमन्सच्या प्रशिक्षणाखाली हिंदुस्थानी युवा संघ चमकदार कामगिरी करतोय. त्यामुळे व्ही. आर. रघुनाथने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या संघाला माझी गरज नाही. त्यामुळे आगामी महिन्यांत मी निवृत्तीबाबत सांगेन, असे तो यावेळी म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या