INDvsAUS कॅच सोडणे महागात पडले, लाबुशेनचे टीम इंडियाविरुद्ध पहिले शतक

मार्नस लाबुशेन याने कसोटी कारकीर्दीतील पाचवे आणि टीम इंडियाविरुद्धचे पहिले शतक झळकावले.