रहेजामध्ये ‘कला यात्री’चा उत्सव

141

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईतील एल.एस.रहेजा कॉलेजमध्ये कला यात्री प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रर्दशनात रहेजामधील विद्यार्थ्यांनी आपल्या अनेक सुंदर कलाकृती मांडल्या होत्या. जाहिरात, अभियान तसेच मुद्रणशैलीचाही या प्रदर्शनात समावेश होता. चार दिवस झालेल्या या प्रर्दशनाला कलाप्रेमींनी भरभरुन प्रतिसाद दिला.

आपली प्रतिक्रिया द्या