सोमवारी इंडिया आघाडीची निवडणूक आयोगावर धडक, मतचोरीवरून राहुल गांधींच्या हल्ल्यानंतर वातावरण तापू लागले

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कशाप्रकारे मतचोरी केली याचा बॉम्ब लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी फोडला. यानंतर सत्ताधारी भाजप आणि निवडणूक आयोगाविरोधात देशभरात वातावरण तापू लागले आहे. निवडणूक घोटाळ्याविरुद्ध संसद तसेच संसदेबाहेर लढा उभारण्याचा निर्णय सर्व विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीच्या बैठकीत घेतला आहे. त्यानुसार सोमवार 11 ऑगस्ट रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात … Continue reading सोमवारी इंडिया आघाडीची निवडणूक आयोगावर धडक, मतचोरीवरून राहुल गांधींच्या हल्ल्यानंतर वातावरण तापू लागले