नाम नरेंदर, काम सरेंडर! ट्रम्प यांचा एक फोन येताच ‘जी हुजूर’ करत मोदी शरण गेले; राहुल गांधी यांचा जोरदार निशाणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा तिकडून फोन आला आणि ‘जी हुजूर’ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना शरण गेले, असे सांगत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पाकिस्तानसोबतच्या शस्त्रसंधीवरून मोदी सरकारवर निशाणा साधला. भोपाळ दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी कॉँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेदरम्यान भारताने अचानक केलेल्या शस्त्रसंधीच्या घोषणेवरून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. … Continue reading नाम नरेंदर, काम सरेंडर! ट्रम्प यांचा एक फोन येताच ‘जी हुजूर’ करत मोदी शरण गेले; राहुल गांधी यांचा जोरदार निशाणा