निवडणूक आयोगाविरुद्ध माझ्याकडे पुराव्याचा अ‍ॅटमबॉम्ब! लवकरच फोडणार!! राहुल गांधी यांचा मतचोरीवरून हल्ला

भाजपसाठी निवडणूक आयोग जनतेच्या मतांची चोरी करत आहे. मी शंभर टक्के पुराव्यांसह बोलत असून लवकरच निवडणूक आयोगाविरुद्ध पुराव्यांचा अ‍ॅटमबॉम्ब फोडणार, असा इशारा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिला. संसद परिसरात माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी मतचोरीच्या मुद्दय़ावरून सत्ताधारी भाजप व निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला. मी अनेक वेळा म्हटले आहे की, मते चोरीला … Continue reading निवडणूक आयोगाविरुद्ध माझ्याकडे पुराव्याचा अ‍ॅटमबॉम्ब! लवकरच फोडणार!! राहुल गांधी यांचा मतचोरीवरून हल्ला