ही आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणी राहुल गांधी यांचा आरोप

‘फलटणमधील डॉक्टर तरुणीचा मृत्यू ही आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या आहे. सत्तेचे सुरक्षाकवच लाभलेल्या गुन्हेगारी विचारधारेचे हे सर्वात घृणास्पद रूप आहे,’ असा घणाघाती हल्ला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केला. ‘एक्स’वर पोस्ट करून राहुल गांधी यांनी फलटण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘बलात्कार आणि छळाला कंटाळून एका डॉक्टर तरुणीने केलेली आत्महत्या ही कोणत्याही सुसंस्कृत व … Continue reading ही आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणी राहुल गांधी यांचा आरोप