व्यापार करारातून हिंदुस्थानच्या शेतकऱ्यांची फसवणूक, राहुल गांधी यांचा आरोप; पंतप्रधान मोदींना विचारले पाच प्रश्न

हिंदुस्थान आणि अमेरिकेतील व्यापारी कराराच्या नावाखाली देशातील शेतकऱ्यांचा विश्वासघात करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. हा मुद्दा देशाच्या भविष्यासोबत जुळलेला असल्याचे म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाच प्रश्न विचारले आहेत. राहुल गांधी यांनी व्यापारी कराराचा मुद्दा संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही सातत्याने लावून धरला … Continue reading व्यापार करारातून हिंदुस्थानच्या शेतकऱ्यांची फसवणूक, राहुल गांधी यांचा आरोप; पंतप्रधान मोदींना विचारले पाच प्रश्न