फक्त निवडक उद्योगपतींचा फायदा नको, आकडेवारी दाखवत राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

दुचाकी, चारचाकी विक्रीत घट झाल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तसेच फक्त निवडक उद्योगपतींचा फायदा असेलेली अर्थव्यवस्था आपल्याला नको असेही राहुल गांधी म्हणाले आहेत. राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, आकडे खरं बोलतात. दुचाकीची विक्री 17 टक्क्यांनी तर चारचाकींची विक्री 8.6 टक्क्यांनी कमी झाली आहे. तर मोबाईल विक्री 7 टक्क्यांनी … Continue reading फक्त निवडक उद्योगपतींचा फायदा नको, आकडेवारी दाखवत राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका