ना माफी, ना खेद…, आपले पंतप्रधान अमेरिकेचे गुलाम बनलेत का? राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

आखाती देशात सुरू असलेल्या युद्धादरम्यान अमेरिकेने ओमानच्या समुद्रात हिंदुस्थानी जहाजांवर केलेल्या हल्ल्यात तीन हिंदुस्थानी खलाशांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अमेरिकेने माफी मागण्याऐवजी तुम्हाला आमचे आदेश पाळावेच लागतील. नाकेबंदी मोडाल तर कारवाई होणारच,’ असे ठणकावून सांगितले. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. आपले पंतप्रधान देशाचा … Continue reading ना माफी, ना खेद…, आपले पंतप्रधान अमेरिकेचे गुलाम बनलेत का? राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल