तुम्हीच तरुणांच्या भविष्याचं सर्वात जास्त नुकसान केलं आणि शिक्षण व्यवस्था मोडणाऱ्याला संरक्षण दिलं; राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील गोंधळाविरोधात दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाचे लोण आता देशभरात पसरू लागले आहे. प्रत्येक राज्यातील विद्यार्थी न्यायासाठी रस्त्यावर उतरला आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. यामुळे वातावरण तापलेले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटी प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, … Continue reading तुम्हीच तरुणांच्या भविष्याचं सर्वात जास्त नुकसान केलं आणि शिक्षण व्यवस्था मोडणाऱ्याला संरक्षण दिलं; राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल