सभागृहात आम्हाला बोलू दिलं जात नाही, राहुल गांधीं यांचा आरोप

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवरून विरोधकांनी चर्चेची मागणी केली होती. मात्र लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना बोलू न दिल्याने मोठा गदारोळ झाला. त्यानंतर लोकसभा 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली. लोकसभा स्थगित झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी त्यांना बोलू देत नसल्याचा आरोप केला. ”संरक्षण मंत्र्यांना बोलायला दिलं जातं. … Continue reading सभागृहात आम्हाला बोलू दिलं जात नाही, राहुल गांधीं यांचा आरोप